ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते व जे पहिल्या ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर रहाते त्या मनाला भौतिक अस्तित्व नाही व आपण ते पाहूही शकत नाही हा रोज घडणारा चमत्कार नाही का ? मला तरी वाटतो !
अभिजित