तरी नशीब!!! इथे प्वाईंटाच काय नाय.

जालनिशीत ब-याचश्या अश्या फोरम आहेत जिथे तुमचं पोस्ट जास्त तर तुम्हाला प्वाईंट जास्त आणि प्वाईंट जास्त तर ते तुमाला वर्ची वर्ची टायटलां देताव. असंच तुमी एकदाचे वेटरानं (दादा) झालाव की फोरमचे मोड्रेटर व्हताव. मग तुम करे सो कायदा... पण ह्यात स्पॅमींग खूप होतं. क्वालिटी बघतच नाय ना राव, क्वांटीटी बघत्यात... जाम जांबडघुत्ता हाय. मनोगतावर अशी भिती नाही (असं वाटत होतं).

काहीही असो जास्तीत जास्त प्रतिसाद तुमच्या ह्या लेखाला मिळाले... त्याबद्दल अभिनंदन.

ह्या वरून एक किस्सा आठवला सरदारजीचाः म्हणे बंतासिंगने स्वतः लिहिलेलं  पहिलं  वाहिलं  पुस्तक बाजारात आणलं, पुस्तकाचं नाव काय तर 'पुस्तक कसे वाचावे' (मिश्किल)