कथा आवडली. सोपी मांडणी आहे, तात्पर्यकथेसारखी. पुढे काय होणार हे थोडेफार लक्षात येते आहे.