अनु,
नावात काय असे म्हणतात.. पण शेपू आवडणार्‍या नवर्‍याला नवीन पदार्थ करून द्यावा या विचाराने वाचायला घेतले पण शेपू काही दिसेना!! अनू, सगळ्यांची लाडकी शेव बटाटा पुरी कृती दिल्याबद्द्ल धन्यवाद.
पुणेकर आपल्या वैशालीचीच सगळ्यात चांगली असे म्हणतील ते जावू दे. माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आहे ही कृती वाचूनच