सहमत. उलट कोणताही उदात्तपणाचा आव न आणता कवी आपल्या भावनांशी प्रामाणिक आहे असे वाटते.
अवांतर - गोऱ्या मुलांना (म्हणजे आपल्याकडचे गोरे नव्हेत
पाश्चिमात्य गोरे) आफ्रिकनवंशाच्या काळ्या रंगाच्या मुली
जास्त आकर्षक वाटतात आणि पाश्चिमात्य मुलींना आफ्रिकनवंशाची मुले जास्त
आकर्षक वाटतात असे ऐकले आहे. चूभूद्याघ्या.