मला कारल्याची भाजी आवडत नाही, बाकीच्यांना कशी काय आवडते बुवा? हा प्रश्न स्वाभाविक नाही का?
आहे प्रश्न स्वाभाविक आहे पण कारल्याची भाजी ज्यांना प्राणापेक्षा प्रिय आहे ते तुम्हाला "गाढवाला गुळाची चव काय अस विचारु शकतात" (आता कारले आणि गुळ यात सापेक्षता वादाचा सिद्धांत काय हे नका विचारु)
तुषार रावांना कसली सुंदरता दिसते किंवा दिसत नाही कुणास ठाऊक पण मला
नओमी कॅम्पबेल, हॅले बेरी, डॅन्झेल वॉशिंग्टन, मार्टीन ल्यू. किंग (ज्यु), नेल्सन मंडेला, २००१ ची नायजेरियन विश्वसुंदरी, ओमर शेरिफ, इतिहासातील क्लिओपात्रा हे सर्वच सुंदर दिसतात आणि तुषार रावांची कविता भेसूर.
आहे हरकत कुणाची?