सीतेच्या शोधाकरता काही वानर पूर्वेस जायला निघाले असता, कुठपर्यंत जायचे
हे सांगण्याकरता सुग्रीवाने त्यांना तालवृक्षाची खूण सांगितली. वानरांना
हा तालवृक्ष जो चक्क शिवाच्या त्रिशूळा सारखा दिसतो तो "पेरू" या देशांत
आढळला.
हे वर्तक म्हणजे "वास्तव रामायण"चे लेखक का?
खूप पूर्वी ते पुस्तक
वाचले होते. पाताळ, राक्षस, वानर ह्यांच्या वेगळ्या व्याख्या त्यात होत्या
असे आठवते. त्यातील एक उल्लेख आता नक्की आठवतो
तो म्हणजे हनुमानाने समुद्रावरून उड्डाण केले नाही तर पोहून समुद्र पार
केला. त्याच्या समर्थनार्थ त्यांनी एक श्लोक दिला होता, त्यानुसार
हनुमानाने आपल्या छातीने लाटा फोडत समुद्र पार केला. असो.