अफ्रिकन देशांत इजिप्त, मोरोक्को, लिबिया हे देशही येतात. ते आपल्या कुरुपतेच्या व्याख्येत सामिल नसावेत असे वाटते.
असो. पुढील कवित तामिळ माणसाची प्रेयसी, मल्याळी माणसाची प्रेयसी, आमच्या पणजोबांची नऊवारी साडीतील प्रेयसी अशाही करत जा. आपल्या कुरुपतेच्या व्यापक व्याख्या कळून येतिल.
समोरच्याला इतक्या बेधडकपणे कुरुप म्हणता येणे आपल्या संवेदनाशील मनाची कल्पना देते. असो.
"भाजी न आवडणे" आणि "एखाद्या व्यक्तिला बेधडक कुरुप" म्हणणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
बिच्चारे कारले, भाजी असल्या कारणाने अपमानित होऊन आसव ही गाळू शकत नाही आणि प्रियाली सारखे कचाकचा भांडूही शकत नाही