वास्तव रामायणच.
मी आधीच म्हंटल्या प्रमाणे माणूस व्यासंगी आहे, काही विधाने अत्यंत सत्य आहेत. जसे सीतेने नदीला अर्पण केलेले मदीरा कुंभ, आपण दिलेले उदाहरण.. मूळ रामायणात असेच आहे.
फक्त सूक्ष्म देहाने मंगळावर जाणे, माया संस्कृती म्हणजे मय राक्षसाचे वंशज इ. वर बेधडक विश्वास कसा ठेवायचा?
---
अवांतर - सूक्ष्म देहाने शेजारणिच्या घरात काय काय चालत पाहायला मिळाल तर बरं होईल म्हणते.