मेक्सिको हा प्राचीन मक्षिका देश आणि बोगोटा हे भोगावती शहर
-- यावरुन हे आठवले.
माझ्या एका मित्राने ऑस्ट्रिया हा मूळचा स्त्रीय देश आणि प्रशिया हा पुरुषीय देश असे सांगितल्यावर 'तरीच त्यांच्या आजूबाजूच्या राष्ट्रांच्या पिलावळीला 'बालकन्' राष्ट्रे म्हणतात असे सांगून मी त्याचे ज्ञान फुगवले होते.
-- (बहुधा) पूर्वरंग
थोडेसे विषयांतर झाले. क्षमस्व.