कवीला जे वाटते ते त्याने बेधडकपणे सांगून टाकले आहे. हा धीटपणा प्रत्येकाला शक्य नाही. पण ह्या धीटपणात कुणाला वर्णद्वेषही दिसू शकतो.एव्हढे सोडल्यास कविता नवीन काही देत नाही आणि सपक आहे. किंबहुना शेवटच्या परिच्छेदात कवीच्या सौंदर्यविषयक विचारांचे सूक्ष्म समर्थनच आहे. कवितेचा आस्वाद घेताना न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ नये, ह्या मताचा मी आहे. पण राहवले नाही.