आहे प्रश्न स्वाभाविक आहे पण कारल्याची भाजी ज्यांना प्राणापेक्षा प्रिय आहे ते तुम्हाला "गाढवाला गुळाची चव काय अस विचारु शकतात"
बरोब्बर! कळतोय तुम्हाला सापेक्षवाद. प्रयत्न सुरु ठेवा, यश संभवेल.
(आता कारले आणि गुळ यात सापेक्षता वादाचा सिद्धांत काय हे नका विचारु)अहो मी तुम्हाला सापेक्षवादाचा सिद्धांत विचारत नाहीये तर तो तुम्ही ध्यानात घ्या हे सांगतोय......
आणि तुषार रावांची कविता भेसूर
पुन्हा तोच सिध्दांत. जे तुम्हाला भेसूर वाटते ते इतरांना भेसूर वाटेलच असे नाही. आणि तुम्हाला हिमेश रेशमिया सुरीला वाटेल म्हणून इतराना वाटेलच असे नाही. (हे एक उदाहरण आहे. तुम्ही म्हणजे व्यक्तिशः वापरले नाहीये).
आहे हरकत कुणाची?
नाही.