मला सापेक्षतावाद कळतो म्हणूनच माझा पहिला प्रतिसाद "कविता कुरुप आहे" एवढाच होता. काही विद्वानाना तो पुरेसा नाही. प्रयत्न सुरुच असतात, मी स्वतःला सर्वगुणसंपन्न समजत नाही.

जे तुम्हाला भेसूर वाटते ते इतरांना भेसूर वाटेलच असे नाही.

मी ही कविता कुरुप आहे (एवढेच) म्हणून तेच म्हणत होते. परंतु कवी महाशयांनी व्य. नि. पाठवून, प्रतिसाद लिहून उत्तराची अपेक्षा केली.

असो. कवींच्या सौंदर्याच्या व्याख्या ज्या असतील त्या भौगोलिक व्याख्या फारच कोत्या आहेत.

आपल्या शिकवणीबद्दल आभार.