<<बाइक सांभाळून चालवा. शर्यती लावू नका. घरी पोहोचायला २ तास उशीर झालातरी चालेल, पण सुखरूप परत या.' इत्यादी, 'न पाळण्याच्या', सूचना मी देतो. परीक्षेचा पेपर हाती पडल्यावर आधी optionला टाकायच्या प्रश्नांची यादी मनात तयार करावी तसे भाव चिरंजीवांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होते. तरी पण 'हो.... हो' अशी अगदी गरीब चेहऱ्याने त्याने ग्वाही दिली. त्याच्या खोलीत जाता-जाता त्याने हातची मूठ गच्च वळवून 'य्येस्स्स्स्स्स्स' केलेले माझ्या दूरच्या +२.७५ नंबराने मला स्वच्छ दाखवून दिले.>>
हे आवडले, आमच्या बाइकच्या सहलींची आठवण आली.
लेख मस्तच आहे. पुढचा भाग लवकरच येऊ देत.