विषयाशी धरुन योग-वाशिठ्याची एक ओळ आठवली.
'मुढाला गुणावगुणाच तारतम्य बेताच असत.'
मुबईच्या पुष्कळ वेश्या (बहुतेक) मनोगतीपेक्षा श्रीमत असतील !
मग आता तुम्हाला काय म्हनावयाचे आहे???
गरीब म्हणजे भेकड अस बिनडोकपणाच समिकरण आज पहिल्यादा वाचायला मिळाल. मराठी माणसाची पुढची पिधी कोट्याधिश असो अगर नसो...पण माणुसकीला जपनारी असावी.