स्वप्नीलपंत,
गझलेतल्या कल्पना चांगल्या आहेत... पण १-२ गोष्टी खटकल्याः
हात हे उरलेत बाकी द्यायचे
घेतलेले सर्वही देऊन झाले - अप्रतिम!
रे ऊन्हा हवेच आता काय तुजला हे मात्रांत बसत नाही.
रे उन्हा आता हवे रे(हवेसे?) काय तुजला असं केलं तर?
तसंच, 'साती' हा शब्दप्रयोग खटकला.
- कुमार