'पुन्हा पुन्हा चहा मिळणार नाही, माझी पुजा होऊ दे आधी.
अगदी आमच्या घरातील संवाद. चित्र उभे करणारी भाषाशैली. मी इथे आल्यापासून आपण केलेले हे पहीले लेखन. पाककृतीवर कधीच कुणाला मत देत नाही कारण स्वयंपाकघरात जाणे होत नाही, माहीत आहे तिथे काही आपली डाळ शिजणार नाही. आवडले ! आता आणखी लिहा.
अभिजित