अनुताई, तुमची कृती वाचून माझ्याही तोंडाला पाणी सुटले आहे! 'आमच्या' बंगळूरातल्या इंदिरानगरमधल्या 'कार्तिक स्वीटस' च्या चाटची आठवण झाली.
कधी परतेन बंगळूरी आणि कधी खाईन ती पाणीपुरी?