मस्त वर्णन! बापपणा आणि लेकाच्या अनुपस्थित केलेला संधिसाधूपणा दोन्हीही खास.  I am not interested.../ स्वयंपाकाला सुट्टी.../कोंकणी माणसाचे स्वभाववर्णन/ ज्वालाग्राही डायलॉग/ अष्टपुत्रा... वगैरे मस्तच. शिवाय प्रवासवर्णनाच्या पहिल्या भागाचा शिवथर गळाच्या मैलाच्या दगडाने केलेला शेवट... लेखनशैलीची रंगत वाढवित आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत,
श्रावणी