शेव-पुरी साठी इथल्या अन्नधान्याच्या दुकानात (सुपर-मार्केट) मध्ये टोर्टिया (मेक्सिकन चपात्या) मिळतात. त्या आम्ही कात्री वा सुरीने पाहिजे त्या आकारात कापून कढईमध्ये तळतो. झटपट शेव-पुरी च्या पुर्या तयार !!
सुभाष