मला लायब्ररी, जीथे पुस्तके आणि सी. डी. मिळतात, याला शब्द हवा आहे. वाचनालय किंवा पुस्तकालय बरोबर वाटत नाही. तसेच, एखादं पुस्तक इशू करणे, याला मराठीत काय म्हणता येइल?
मला माहित असणारे बरेच शब्द मी विकिपीडिया मधे, इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा पृष्ठावर नमूद केले आहेत. पणं वरील शब्दांसाठी योग्य संदर्भ मिळाला नाही.