पांडुरंगशास्त्रींनी केलेली चार्वाकाची चारु + वाक् याप्रमाणे केलेल्या व्याख्येचा येथे संदर्भ देणे हे अजाणता किंवा जाणीवपूर्वक इतरांची किंवा स्वतःचीच दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

थोडेसे डोळे उघडे ठेवून सर्व व्याख्या, विचार आणि प्रतिसाद वाचले तर नक्कीच प्रकाश पडेल. मी तपशीलात जाणे टाळतो...

असो... अदृष्यबाबाचे चित्र प्रकाशित होण्याच्या अपेक्षेवर पाणी सोडण्याच्या तयारीत आहेच... पाहू या काय होते ते!