वर्तकाश्रमाबद्दल फारसे माहित नाही, आपण तिथे काय चालत यावर प्रकाश पाडलात तर बरं होईल.
मलाही माहिती नाही. येशू ख्रिस्त तमिळ हिंदू होता अस त्यांनी एकदा भाषण केलेल. ते ऐकायला मित्र गेलेला. त्यानी तुमच्या मता सारखीच मते दिली की माणूस अभ्यासक आहे वैगेरे. तो असही म्हणाला की ते फ़टकळ आहेत.
या वेळी पुण्यात जाईन तर वर्तकाश्रमात चक्कर नक्की टाकणार.