फक्त कुरूप वाटली म्हणणाऱ्यांना किंवा समज देणाऱ्यांना मला उत्तर लिहिता आले नाही.

उत्तर देण्याच्या लायकीची वाटली नाही. असो. भावना खाली दिल्या आहेत आपल्याला आणि आपल्या समर्थकांना कळण्याची शक्यता कमीच तरीही एक वाक्य इथेही टाकते.

एखादी गोष्ट व्यक्तिशः आपल्याला न आवडणे आणि त्याला सरसकट कुरुपपणाचे बिरुद लावणे या फार वेगळ्या गोष्टी आहेत.

आपल्याला उपहास लक्षात यावा म्हणून पहिला प्रतिसाद दिला होता, खालील काही प्रतिसादही उपहासात्मक आहेत, पण हा प्रतिसाद गंभीर आहे.

आता उत्तरांची संख्या पाहून आपले समाधान होईल असे वाटते.

प्रियाली