मी वर्तकांचे पुस्तक वाचलेले नाही, भाषणही ऐकलेले नाही. मात्र इथे लिहोलेले "वाचावे ते नवलच" पाहून वास्तव रामायण वाचण्याची तीव्र इच्छा झाली आहे.

बाल्कन राष्ट्रांचा विनोद आवडला.