देशावरच्या माणसाला त्याच्या फक्त गावाचा किंवा फार फार तर तालुक्याचा अभिमान असतो. पण कोंकणांतल्या माणसाला मुंबैपासून थेट गोव्या पर्यंतच्या अख्ख्या कोंकणाचा अभिमान असतो.
अगदि झकासच लेख आहे, पुढिल भाग लवकर येऊध्यात.
अजय