खूपच छान सहज मनमोकळ वर्णन. वाचून मजा आली.

कोंकणांतल्या माणसाला मुंबैपासून थेट गोव्या पर्यंतच्या अख्ख्या कोंकणाचा अभिमान असतो. कोंकणांतल्या, आयुष्यात कधीही न पाहिलेल्या गावा बद्दलही, फक्त 'ते गाव कोंकणांत आहे' ह्या एका निकषावर उर प्रेमाने भरून येतो.

एकदम खरयं!!!! झक्क्कास निरीक्षण ः)

----

विषयांतर

इतर ठिकाणी आपल्या वांग्याच्या भरीताच फार कौतुक होतय, पाककृती देऊ शकाल का?