तुम्ही अनुभव सांगितल्याबद्दल तुम्हाला कोणी अंधश्रद्ध किंवा अंधविश्वासु म्हणत नाहीत पण तुम्ही उपरोक्त घटनेबद्दल स्वतःची बुद्धी वापरून कारण मीमांसा केली नाही हेच खरे.

असो, तुमचा या चर्चेचा उद्देश्य केवळ "मी माझा अनुभव सांगितला. आता तुम्ही तुमचे अनुभव सांगा, उगीच फालतू चऱ्हाट लावू नका." असाच दिसतो आहे. तसे नसेल तर स्पष्ट करा. अन्यथा माझ्याकडून मी ही चर्चा बंद करतो आहे. कारण मला आजपर्यंत असा अनुभव कधी मिळाला नाही ना कधी भविष्यात मिळेल असे वाटते.