आपला (ज्ञानी) प्रस्ताव चांगला आहे. करुन पाहायला हरकत नाही, करुन पाहिन. यश अपयश या पुढच्या गोष्टी.
प्रस्ताव पटला. हीच चर्चा आपण सुरू केली असती तर फार बरं झालं असतं. मनोगती भेकड आहेत का हे आपल्यालाच ठाऊक, दीलदार आहेत याची खात्री मी देते. मी ही तशी नवीच आहे आणि भेकड नाही.
आपलं आणि प्रस्तावाच स्वागत आहे.
प्रियाली.