निसर्गाच्या कुशीत बरीच सत्य माहिती लपलेली आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या परीने ते शोधायचा प्रयत्न करत असतो. त्याच दृष्टीकोनातुन एक प्रयत्न. प्रत्येक वस्तु प्रकाशाची किरणे परावर्तित करतात. त्याच किरणांना पकडुन वस्तुचे प्रतिबिंब छायाचित्रीत केले जाते. अधिक माहीती साठी येथे टिचकी मारा. आजच्या विज्ञानयुगात, ह्या शोधाबरोबर वस्तु न दिसावी म्हणुन सुद्धा शोध लावलेले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर लढाउ विमानांवर असलेले आच्छादन ज्यामुळे ते विमानशोधक यंत्रावर दिसत नाही. सांगायचा मुद्दा असा की नितीन जे सांगत आहे ते खरे असु शकते फ़क्त त्या मागील कारण आपल्याला माहित नसेल. त्यामुळे असे घडण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न असावा.
चु. भु. द्या. घ्या.
विशाल