कथा छान आहे. येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. आपले रसग्रहण वाचायला नक्कीच आवडेल.
अगदी हेच म्हणायचं होतं मलाही. विचक्षण, कधी देताय मग रसग्रहण?