कथा अगदी सुंदर शब्दात प्रकट होते आहे. खूपच आवडली. पुढे काय होणार त्याची किंचित कल्पना येऊनही ते प्रत्यक्ष वाचण्यातली मजा काही औरच असेल. लवकर लिहा पुढचे भाग.. वाट बघते आहे.