नितीन,

माझ्या मते तुम्हाला येथे वाद किंवा चर्चा अपेक्षित नसून केवळ असल्या अद्भुत गोष्टींची जंत्री करायची आहे.

हे खरे असेल तर, तुम्ही (आणि तुमच्यासारख्या इतरांनी) अशा गोष्टी येथे जरूर लिहाव्यात आणि आमचे मनोरंजन करावे !!

परंतु असे नसेल आणि आपणास येथे एखादी सकस चर्चा अपेक्षित असेल तर, एकलव्य आणि सन्जोप राव ह्यांचा मुद्देसूद प्रतिवाद प्रथम करावा.

(बुद्धिप्रामाण्यवादी) सुनील