मला अस वाटत की ग्रेगरिअन कॅलेंडर पूर्वी वापरात असलेले जुलिअन कॅलेंडर मार्च पासून सुरू होत होते. त्यानुसार सप्टेंबर हा सातवा महिना येतो. तो बदलला गेला नाही. (माहिती दोषपूर्ण असू शकते चू. भू. दे. घे.)
पण सप्टेंबर = सातवे अंबर अशी व्याख्या विकिवर ही असल्याचे आठवते.