तुमच्याशी असहमत आणि नितीनशी सहमत म्हणून मतिमंद?

तुम्ही (आणि इतर) असहमत असू शकता आणि या तुमच्या मताला मी पूर्ण मान दिला आहे. कृपया माझा प्रतिसाद वाचावा. तरी सुध्दा आपण 'मतिमंद' असे शब्द का वापरले?

चर्चा, वाद, मतभेद असणं हे मान्य पण उपहास का?

आपला प्रतिसाद मी 'हलकेच' घेऊ शकत नाही. Offense was meant & offense is taken.