आता तुम्ही नाही हलके घेऊ शकत तर मी काय करणार? कसलाही कार्यकारणभाव नसताना, ऐकीव गोष्टींवरून असल्या वावड्या उडविणे हे केवळ रिकामपणचे उद्योग याच सदरांत येऊ शकते. तुमची अपेक्षा काय? असल्या फालतूपणाला रिलेटिव्हिटीच्या अनुषंगाने सिद्ध करता येते किंवा कसे, वगैरे चर्चा तुम्हाला हवी असेल तर विसरा.

एकूण काय, तुम्हाला ठेवायचा तर ठेवा विश्वास, उगाच थट्टा होते याची काळजी कशाला ? स्वतःचे हसे करून घ्यायचे ठरविल्यावर असे व्हायचेच...