१५ व्या शतकापूर्वी वर्षांची सुरूवात वेगवेगळ्या दिवशी होत होती. बरेच राज्यकर्ते आपल्या सोयी आणि सणांनुसार ही तारीख ठरवत. १५ व्या शतकात सर्व युरोपीअन राष्ट्रांनी एकमताने जानेवारी १ ही तारीख नव वर्षाकरता मान्य केली.
याचा संबंध नाताळशी आहेच कारण नाताळ पासून सातवा दिवस महत्वाचा मानला जाई. अधिक माहिती येथे मिळेल.
चू. भू. दे. घे.
----
एकलव्य,
एक चांगली चर्चा सुरू केल्याबद्दल आभार. अधिक माहिती वाचते आहे. मिळाली तर नमूद करत जाईन. एक मोठा सलग प्रतिसाद लिहिणे शक्य होत नाही. क्षमस्व!