त्यांच्या बद्दल मला बरोबर माहिती योग्यत्या शब्दात विचारण्याचा त्रास फार कमी जणांनी घेतला.

ठीक आहे. त्या "कमी जणांना" तरी उत्तर द्याच. तुम्हाला तर त्यांचे प्रश्नही माहीती आहेत.