असल्या फालतूपणाला रिलेटिव्हिटीच्या अनुषंगाने सिद्ध करता येते किंवा कसे, वगैरे चर्चा तुम्हाला हवी असेल तर विसरा.
मी असं कधीच म्हणालो नाही की 'रिलेटिव्हीटीने हे सिध्द होईल'. मी फक्त quantum mechanics मधलं उ. दा. दिलं की एखादा विश्वास (वस्तू २ जागी एकाच वेळेला असणं) संशोधना नंतर बदलू शकतो.
निर्भेळ थट्टेला माझी हरकत नाही.
पण ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही. त्या विषयाच्या इतर अभ्यासकांना मतिमंद म्हणण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण स्वःताला सर्वज्ञ समजता का? का आपल्याला असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत आणि आता शोधायचं असं काहीच उरलं नाही. आणि जर तुम्ही खरच या विषयाचा अभ्यास केला असेल तर जरूर सांगा चर्चेची माझी तयारी आहे.