तुषार,
आत्ताच मुंबईत जे काही घडलं ते किति मन विषण्ण करणारं होतं हे इतरांना जाणवलच पण ही अशुभाची पाल सतत आता मनांत चुकचुकते,
सारं आजुबाजुचं वातवरण भयानक अनुभवानं हादरुन गेलयं. पोटाची खळगी भरायला नाइलाजाने मुंबईकर २ऱ्या दिवशी त्याच रेल्वेन कार्यालयात गेला आणि routine चालु झालं.याला पर्याय नाही.याच भावनेतून आणि माझ्या जवळच्या परिचीतांच्या ऐकलेल्या अनुभवातून जे dipression जाणवलं ते इथे लिहिलं गेलं.
अर्थ बरोबर कळलाय तुला.
धन्यवाद.
शीला.