कालमापनाच्या भारतीय पद्धतीचा जगावर प्रभाव होता?

अगदी उलट! कालमापनाच्या पाश्चात्य विशेषतः ग्रीक-रोमन पद्धतीचा भारतावर प्रभाव पडला असावा असे मला वाटते. भारतीय कालगणना पद्धती चांद्रमासावर अवलंबून आहे. शिवाय महिन्यांची नावेही वेगळी आहेत. (ज्यांत भारतभर (केरळ-तमिळनाडू वगळता) साम्य आहे.) सप्त, अष्ट, नव हे सेवन, एऽट आणि नाईनच्या जवळचे तसेही आहेतच. तेव्हा ते कुठून कुठे गेले याचा शोध घ्यावा लागेल.