अधिक वाचनात पुढील व्युत्पत्ती मिळाली.

सप्टेम, ऑक्टो, नोव्हेम, डिसेम हे लॅटिन आकडे. बर (ber) हे विशेषणासाठी येते. म्हणजे नऊ = नववा सारखे (व्याकरणातील अज्ञान माफ करावे)

तेव्हा अंबर या शब्दाशी संबंध कमीच दिसतो आहे.

इंडो-युरोपीयन भाषांमुळे आकड्यांच्या उच्चारात साम्य असण्याची शक्यता आहे.

चू. भू. दे. घे.