आपलं मराठी वर चांगलच प्रभुत्व आहे!
चला 'मतिमंदा' वरून 'बुध्दिमांद्या' वर तर आलात. मीच नितीन ला दिलेल्या सल्ल्याचा मलाच विसर पडला हे एक प्रकारचे बुद्धिमांद्यच!
एखाद्या अनोळखी व्यक्तिला तिच्या केवळ काही मतांवरून मतिमंद ठरवण्याला खूप मोठी विद्वत्ता लागते.. मान गये उस्ताद!
जय हो! आपला असाच विजय हो!
-एक मतिमंद, बुध्दिमांद्य असलेला भटका.