आपला (ज्ञानी) प्रस्ताव चांगला आहे. करुन पाहायला हरकत नाही, करुन पाहिन. यश अपयश या पुढच्या गोष्टी. प्रस्ताव पटला. हीच चर्चा आपण सुरू केली असती तर फार बरं झालं असतं. मनोगती भेकड आहेत का हे आपल्यालाच ठाऊक, दीलदार आहेत याची खात्री मी देते. मी ही तशी नवीच आहे आणि भेकड नाही. आपलं आणि प्रस्तावाच स्वागत आहे.
प्रियाली,
सुहासिनींबरोबर नुकत्याच झालेल्या खडाजंगीनंतर त्यांच्या या प्रस्तावाचे आवर्जून स्वागत केलेत हा तुमचा दिलदार पणा झाला. त्याबद्दल अभिनंदन. परंतु वरील धूसर मजकुरामुळे त्या दिलदारपणाला हलकेसे गालबोट लागले असे वाटते.
- कोंबडी