सुहासिनी ताईंशी "त्या" चर्चेत वाद होता. इथे तसं काही नाही. (ज्ञानी) हा शब्द आदरानेच वापरला होता.

असो. अभिनंदनाबद्दल धन्यवाद.

----

सुहासिनी ताईंस,

वरील चर्चा लोकांनी वाचली पण मतप्रदर्शन केले नाही याचा अर्थ ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही असा नसावा. (प्रतिसादांच गणित थोड वेगळच असत).