जोशीबुवा,

द्राक्षे-संत्र्याचा (सात्त्विक!) फलाहार, पापड, वेफ़र्स तर चालायचंच हो; एकदा आमची सुरमई नि तंदुरी चाखून तर पहा ;) (ह. घ्या.)

आपला,

(मिश्राहारी)चक्रपाणि