विनायक,
कदाचित नकारात्मक टीका व नकारात्मक व्यवहार असा फरक आपल्याला करायचा असेल.
होय.. . टीकेला विरोध नाही. ती सकारात्मक असो की नकारात्मक. पण व्यवहार जर नकारात्मक असेल तर विरोध होईलच. खात्री बाळगा.
आधीच या चर्चेचा लोकांना उबग आला आहे. तेव्हा हे सर्व गुर्हाळ आता थांबवू.
तुम्ही रसवंती सुरू केली म्हणून आम्ही गुर्हाळ घातले. तुम्हाला जर अजुन काही प्रश्न नसतील तर आमच्या तर्फे ही चर्चा कधीच संपली आहे.
क.लो. अ.
ऋतु
श्री मिलिंद फणसे: विनायक व माझ्यासारख्या चाहत्यांच्या इच्छेखातर आपण मोठ्या मनाने कविता मूळ स्वरूपात उपलब्ध करून द्याल हीच विनंती.