बऱ्याच लोकांचे नाव घेऊन त्यांच्या पाठिंब्याचा केविलवाणा प्रयन्त लक्षात आला..

नावे घेतली म्हणून पाठिंबा देण्याइतके मनोगती मूढमती आहेत हा नवाच शोध दिसतो आहे... ह्म्म्म्म...