विश्वमोहिनी, प्रियाली, मिलिन्द आणि मृदुला -
आपले विचार मांडल्याबद्दल आभार. मला नक्कीच काही नव्या दिशा मिळाल्या. आपल्याकडून आणखीही चालना मिळेल ही आशा.
वेळ मिळेल तसे अधिक वाचन करून पुन्हा लिहीन असे म्हणतो...