शशांक,
फ़ारच विनोदि आहेस हं,
मनातून आनंद होत होता की समस्त प्रियकर जमात कशी वचकून (अर्थ सापेक्ष आहे)असते.
पण आपल्या प्रेयसिविषयी इतराना काय वाटते या बाबतीत गाफ़ील मात्र राहू नकोस हं
शीला